Thursday, September 04, 2025 06:26:24 AM
पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सीसीएसची बैठक झाली. या बैठकीत अमित शाहा आणि डोभाल दहशतवाद्यांविरोधात रणनीती आखत आहेत.
Jai Maharashtra News
2025-04-23 19:01:29
हल्ल्यादरम्यान, दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला आणि नंतर गोळीबार केला, ज्यामुळे या घटनेबाबत चिंता आणखी वाढली आहे.
2025-04-22 18:17:01
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. पहलगाममधील बैसराणा भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य केले.
2025-04-22 18:00:20
दिन
घन्टा
मिनेट